Category: Scripts to perform

संपूर्ण गडकरी

नाटककार, विनोदी लेखक आणि कवी म्हणून ख्यातनाम असलेले राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज) यांचे सर्व साहित्य मराठी वाङमयाचे भूषण मानले जाते. गेली जवळजवळ शंभर वर्षे या थोर
साहित्यकाराच्या प्रतिभेतून निर्माण झालेले वाड्मय महाराष्ट्राने शिरोधार्य मानलेले आहे. आजही त्यांच्या साहित्याची लोकप्रियता अणूमात्र कमी झालेली नाही.

Read More

ग्रीक शोकनाट्ये

प्राचीन ग्रीक समाजात इ. स. पू. सातव्या-सहाव्या शतकांत डायोनायसस ह्या ऋतुदेवाच्या उत्सवप्रसंगी अजबली देण्याची प्रथा होती. सुफलताविधीशी संबंधित असलेल्या डायोनायसस देवाच्या वेदीवर बळी दिलेल्या बोकडाभोवती म्हणावयाचे गाणे म्हणजे अजगीत. डायोनायससच्या पूजाविधिप्रसंगी ‘ डिथिरॅम ’नामक वृंदगीते गायिली जात, त्यांत उत्स्फूर्तपणे काही वक्तव्ये केली जात, त्यांतून शोकनाट्ये हा प्रकार उत्क्रांत झाला

Read More

युरिपिडसची शोकनाट्ये

युरिपिडस (ग्रीक, अंदाजे इ.स.पू. ४८० – अंदाजे इ.स.पू. ४०६) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक प्राचीन ग्रीक लेखक होता. दुःखान्त किंवा शोकान्त नाटके वा लिखाणाची निर्मिती करणार्‍या जगातील सर्वांत प्रथम तीन लेखकांपैकी युरिपिडस हा कालानुक्रमे शेवटचा लेखक होता (एशिलस व सॉफोक्लीस हे इतर दोघे). त्याने अंदाजे ९२ शोकांतिका लिहिल्या ज्यांपैकी केवळ सतरा आज ज्ञात आहेत.

Read More
Loading